जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, नद्यांच्या पातळीत मोठी वाढ
रत्नागिरी:- मागील दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात दिवस-रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे प्रमुख नद्यांना पूर आला असून अनेक...
पेट्रोल-डिझेल विक्री नियंत्रणाचा ‘तो’ तात्पुरता आदेश रद्द
केंद्र व राज्य शासनाचे निर्देश मागे; १ जुलैपासून अंमलबजावणी
रत्नागिरी:- देशातील पेट्रोल आणि डिझेलचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तसेच त्यांचे न्याय्य वितरण व वाजवी दरात...
पानवल घवाळीवाडी येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेला होता तरुण
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पानवल-वाघधरा परिसरात आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...
गोवंश हत्या, तस्करी विरोधात रत्नागिरी पोलीस आक्रमक; चार विशेष भरारी पथकांची स्थापना
रत्नागिरी:-/रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक आणि गोमांस विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे...
मुंबई-गोवा महामार्गावर निवळी, सप्तलिंगी घाटात कोसळली दरड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सप्तलिंगी आणि निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर...
वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून तातडीने दखल, दोन दिवसांत कारवाईचे निर्देश
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि...
मिरजोळे-उक्षी मार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक; अनेक विद्यार्थी जखमी
रत्नागिरी:- मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर प्रचंड वाढला असून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. 1 जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत...
गोविंदराव निकम यांनी रुजवलेला सहकार डॉ.चोरगेंनी वाढवला
बाबाजीराव जाधव; जिल्हा बँकेचा सहकार मेळावा उत्साहात
रत्नागिरी:- जिल्ह्यात स्व. गोविंदराव निकम यांनी सहकार रुजवण्यात मोठी कामगिरी केली. त्यानंतर डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली कठीण अवस्थेतून...
सांडपाणी वाहून नेणाऱ्या सात नाल्यांवर रनप उभारणार मल शुद्धीकरण केंद्र
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या समुद्रकिनाऱ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या हद्दीत शहराचे पाणी समुद्रत वाहुन...












