पाणी टंचाई निवारणासाठी 2 कोटी 41 लाखांचा निधी
जिल्ह्यातील ग्रामीण पाणीटंचाईच्या कामांना मोठा आर्थिक हातभार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या विविध उपाययोजनांचा खर्च...
जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द; महिन्याभरात नवीन नियुक्त्या
रत्नागिरी:- जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या...
तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू
रत्नागिरी:- जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील...
जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
मुसळधार पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल...
रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला
सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे श्री. संकेत चाळके यांच्या आवारातील माड...
थिबापॅलेस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस- सुरेशा पॉईट येथील कच्चा रस्त्यावर विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद दशरथ चव्हाण...
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग कोसळला
सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केले असतानाच, आता या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका रत्नागिरी रेल्वे...
पाली येथील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरातील नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पाली उड्डाणपूल आजपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या...
रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यात पहिले टेकऑफ
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा; रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण रविवारी उजाडला. भारतीय...
मंगला एक्स्प्रेसच्या महिला डब्यात धुमाकूळ; परप्रांतीय तरुणांना तत्काळ काढले बाहेर
कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारीसचिन देसाईंनी तातडीने हलवली सूत्रे
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर धाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात बेकायदेशीरपणे घुसून सिगरेट आणि गुटख्याचा धूर करत...












