जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरील तीन उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
सक्षम अधिकाऱ्याकडून भेट न दिल्याचा आरोप
रत्नागिरी:- भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांपैकी काही जणांनी माघार घेतली...
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनीची लॉटरी
रत्नागिरी:- पंधरा दिवस उशिराने सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा...
रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही
ना. उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा
रत्नागिरी:- नगर पालिकेचा निधी म्हणजे जनतेचा पैसा आहे. रत्नागिरीकरांच्या पैशांशी खेळणाऱ्या आणि प्रशासकीय कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सोडणार...
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवरून कृती समिती आक्रमक
मागण्या मान्य न झाल्यास रेल रोकोचा इशारा
रत्नागिरी:- कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या कार्यकारिणीची सभा बुधवार, दि. १२ ऑगस्ट...
रत्नागिरी ओरी येथे टेरेसची साफसफाई करताना खाली पडल्याने मजुराचा मृत्यू
रत्नागिरी:- घराच्या टेरेसची साफसफाई करत असताना पाय शेवाळ्यावरून घसरून खाली जमिनीवर पडल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात...
५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा
८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख
रत्नागिरी:- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय...
बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा चक्कर आल्याने मृत्यू
रत्नागिरी:- बोटीवर काम करत असताना अचानक चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....
ऑनलाईन शिक्षण टाळून ऑफलाईन अध्यापनावरच भर द्या
जि. प. अध्यक्षा अस्मिता केंदे यांचे आदेश
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आता पाठांतर आणि प्रत्यक्ष अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे....
महाराष्ट्रातून एकही कंपनी बाहेर गेलेली नाही: उद्योगमंत्री ना. सामंत
उद्योग क्षेत्राच्या घोडदौडीत महाराष्ट्र देशात अव्वल
रत्नागिरी:- राज्यात उद्योग क्षेत्राच्या स्थलांतराबाबत आणि कंपन्या बंद पडण्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत घेतलेल्या...
श्वसनाच्या त्रासाने कर्ला येथील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अपघात विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...












