रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार रामभरोसे

३६ पैकी तब्बल १६ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण रत्नागिरी:- कोकणातील किनारपट्टीचे रक्षण आणि मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्य आयुक्त...

कोतवडेत बंदुकीची गोळी झाडत केला जीवनाचा शेवट

आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या? रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे ६० वर्षीय वृद्धाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य आल्याने माधव...

खेडशी येथे रेल्वेच्या धडकेत मिरजोळेतील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे, पाडावेवाडी येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय इसमाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दशरथ...

कारवांचीवाडी येथे चक्कर आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- चक्कर आलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भारती प्रभाकर कांबळे (वय ६१, रा....

कुवारबाव येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे वृद्ध खड्ड्यात पडून जखमी

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडून वृद्ध जखमी झाला व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात...

रनपच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर यांचे निधन

रत्नागिरी:- शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या...

महामार्गावरील निवळी, लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुले होणार

चाकरमान्यांचा प्रवास होणार अधिक सुकर आणि वेगवान रत्नागिरी:- कोकणच्या विकासाची भाग्यरेषा असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी आणि प्रवासी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक...

जे.के. फाईल येथे अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत स्कुटरस्वार जखमी; चालक फरार

एक महिन्यानंतर गुन्हा दाखल रत्नागिरी:- हातखंबा ते साळवी स्टॉप मार्गावर जे.के. फाईलसमोरील एल.जी. शोरूमजवळ एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने स्कुटरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात...

पर्ससीन मच्छीमारांकडून राज्याचा नियम धाब्यावर

12 नॉटीकलच्या आत मासेमारी, शाश्वत मच्छीमार संघटनेचा आरोप रत्नागिरी:- राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याचा एक्सेस परवाना असलेल्या पर्ससीन नेट नौका...

पावस भक्तनिवास येथे विष प्राशन केलेल्या नाचणे येथील वृध्दाचा मृत्यू

रत्नागिरी:- पावस भक्तनिवास येथील खोलीत कोणत्यातरी कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या ५८ वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे मृत्यू झाला आहे. उल्हास नारायण...