गोळप येथे सहावीतील विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू
रत्नागिरी:- मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी गोळप पंचशीलनगर येथे घडली....
‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’; रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर
रत्नागिरी:- श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा 'भारत माता की जय'चा निनाद..हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने फुललेला राष्ट्रभक्तीचा सागर..'आजादी का अमृत महोत्सव'...
रत्नागिरी-पावस मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; २२ प्रवासी जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायक जवळील चढाावावर शनिवारी सकाळी अत्यंत विचित्र आणि गंभीर अपघात घडला. समोरासमोर आलेल्या दोन एसटी बसेसच्या धडकेनंतर त्यांच्या...
जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक जाहीर
रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस...
करबुडे येथील अल्पवयीन मुलाचा पोटदुखीने मृत्यू
रत्नागिरी:- करबुडे येथील अल्पवयीन मुलाच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते....
आंबा घाटाची एजन्सीने केली पाहणी; आठवडाभरात अहवाल
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचला आहे. तिथेच वरच्या भागात रस्त्याला गंभीर भेगा गेल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद...
जयगड बंदरातील जहाजावरील गॅस टप्प्याटप्प्याने रिकामा करण्याचे नियोजन
रत्नागिरी:- जयगड बंदरात गेल्या तीन महिन्यांपासून अडकलेल्या वादग्रस्त 'आमिर' गॅसवाहू जहाजावरील संपूर्ण १८०० मेट्रिक टन गॅस एकाच वेळी साठवण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने, प्रशासनाने...
मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज
रत्नागिरी:- 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. या वर्षी मासेमारी बंदीचा कालावधी 60 दिवसांवरून 76 दिवसांवर इतका वाढवण्यात...
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेक-ऑफवेळी तांत्रिक बिघाड
पायलटच्या प्रसंगावधनाने मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी:- उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी सकाळी नागपूर ते गडचिरोली उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरवरून गडचिरोली...
गावखडी येथे रुग्णवाहिकेची टेम्पोला धडक
दोन्ही वाहनांचे नुकसान
रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी बौद्धवाडी रस्त्यावर एसटी स्टॉपच्या पुढे निष्काळजीपणे रुग्णवाहिका चालवून टेम्पोला ठोकर दिली. या अपघात प्रकरणी संशयित चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी...












