साळवी स्टॉपजवळ भरधाव दुचाकीची धडक; एक जखमी
नाचणे लिंक रोडवर चुकीच्या दिशेने वाहन चालवित अपघात; दुचाकीचेही नुकसान
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस...
जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ची ८६ टक्के कामे पूर्ण
गुहागर तालुका अव्वल क्रमांकावर
रत्नागिरी:- केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला...
आंबा घाटात ‘एरडॉक्स प्लेट्स’ तंत्रज्ञानाचा वापर
वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न
रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने ठप्प झालेल्या वाहतुकीवर कायमस्वरूपी आणि जलद उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने...
रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या ६५ वर्षीय कैद्याचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दीपक गौराजी...
जिल्ह्यातील एमआयडीसीला ‘ड प्लस’ दर्जा
उद्योजकांना मिळणार बंपर सवलती
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता एक सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे. रत्नागिरी एमआयडीसीचा दर्जा 'क' वर्गावरून थेट 'ड प्लस' वर्गात समाविष्ट...
रत्नागिरी परिसरात वाहतुकीस अडथळा, तीन जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या रस्त्यावर आणि एमआयडीसी येथील जी.एफ कंपनी ते एफ.सी.आय गोडावूनकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण...
अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी
रत्नागिरी:- रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली...
बसणी तंटामुक्ती समितीवर चंदन बसणकर यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी:- बसणी ग्रामपंचायतमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. चंदन रविंद्र बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली...
रनप सभेत सफाई-उद्यान कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गदारोळ
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सफाई व उद्यान विभाग कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने...
कंत्राटदाराची आर्थिक दायित्वातून निर्दोष मुक्तता; न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला १४.७७ लाख भरपाईचे आदेश
रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील औद्योगिक अपघातातील कामगार नुकसानभरपाई प्रकरणात रत्नागिरी येथील कामगार न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आयुष फॅब्रिकेशन अँड वेल्डिंगचे प्रोप्रायटर लहू आत्माराम शेलार...












