गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी झाला खुला
रत्नागिरी:- महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल ६० दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती...
जिल्ह्यात २ लाख जणांकडे एनसीएमसी कार्ड
रत्नागिरी:- पुढील महिन्यात एक सप्टेंबरपासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही....
राजापूरातील शेतकऱ्याचा विषबाधेमुळे मृत्यू
शेतात तणनाशक फवारताना घडली दुर्घटना
राजापूर:- राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात तणनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला...
नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पासंदर्भात ७ सप्टेंबरला जनसुनावणी
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मे. सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड,...
गोखले नाक्याजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गोखले नाक्यावरील दीपक स्टोअर्सच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनील महादेव...
रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन
प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो शिक्षक रस्त्यावर, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात शिक्षक समितीचा एल्गार
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर विविध...
कुर्ली समुद्रात भरकटलेल्या नौकेचा मत्स्य व्यवसाय विभागाकडून पंचनामा
रत्नागिरी:- शहरालगतच्या कुर्ली समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर नौकेचे इंजिन बंद पडून वाऱ्याने भरकटत किनाऱ्यालगत येऊन अडकून पडला आहे. या नौकेच्या नुकसानीचा आणि घटनेचा पंचनामा...
जगात बंदी घातलेले प्रकल्प कोकणात नकोच: असीम सरोदे
रत्नागिरी:- कोकणातल्या पर्यावरणावर सातत्याने अन्याय होत असून त्याची अवस्था पीडित व्यक्तीसारखी झाली आहे. पर्यावरण बोलू शकत नाही. मात्र जेव्हा ते व्यक्त होते तेव्हा नैसर्गिक...
आठवडा बाजारात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या २ ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने रस्त्यावर हयगयीने आणि बेजबाबदारपणे ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या करणाऱ्या दोन वेगवेगळ्या चालकांवर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय...
रत्नागिरीत आजपासून अनधिकृत अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई हाोनार
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि पदपथांवर (फूटपाथ) उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोकी व हातगाड्यांवर आज सोीमावर पासून...












