रत्नागिरीत २ हजार १५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटी; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये ना. सामंत यांची माहिती रत्नागिरी:- कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक...

जिल्ह्यात ६६ क्लिष्ट शस्त्रक्रिया १०० टक्के यशस्वी

आरोग्य विभागाची धडक मोहीम; चिमुकल्यांना मिळाली नवसंजीवनी रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील चिमुकल्यांच्या आरोग्याला भक्कम आरोग्य कवच मिळवून देण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ‘राष्ट्रीय बाल...

जिल्ह्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्यांवर एकाच दिवशी २४ गुन्हे दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई...

जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगाचा ६८.६२ टक्के निधी खर्च

ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक निधीचा वापर रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ ते २०२५-२६...

साइलेन्सरचे कर्कश्य आवाज काढणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर कारवाई

रत्नागिरी शहरात पोलिसांकडून सायलेन्सर जप्त रत्नागिरी:- शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यांवर कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी अखेर कडक कारवाईचा बडगा...

प्रौढाची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

रत्‍नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्‍या घरी सकाळी 10.40 वा.सुमारास स्वतःला पेटवून घेतले. त्‍याला भाजलेल्या अवस्थेत जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले...

गणेशोत्सवापूर्वी रस्ते, वीज, एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे जि.प. प्रशासनाला निर्देश

बांधकाम समितीची बैठकीत आक्रमक भूमिका रत्नागिरी:- जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत रस्ते दुरुस्ती, वीज पुरवठा आणि एसटी बसफेऱ्यांच्या अनास्थेवरून बांधकाम समिती सदस्य...

जिल्ह्यात १०७४ शेतकऱ्यांच्या खात्यात ३ कोटी ६६ लाख जमा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक...

साळवी स्टॉपजवळ भरधाव दुचाकीची धडक; एक जखमी

नाचणे लिंक रोडवर चुकीच्या दिशेने वाहन चालवित अपघात; दुचाकीचेही नुकसान रत्‍नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस...

जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ची ८६ टक्के कामे पूर्ण

गुहागर तालुका अव्वल क्रमांकावर रत्नागिरी:- केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला...