आरंशा यादव यांनी स्विकारला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार
रत्नागिरी:- उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी आता भारतीय पोलीस सेवा अधिकारी आरंशा यादव यांनी अधिकृतपणे रत्नागिरी उपविभागीय...
आश्चर्य! भर पावसात हापूसला फुटला मोहोर
रत्नागिरी:- हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील...
जिल्ह्यात एकाच दिवशी ३९ वाहनचालकांवर गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी कारवाई
रत्नागिरी:- सार्वजनिक रस्ते, महामार्ग, बाजारपेठा तसेच रहदारीच्या ठिकाणी वाहने बेशिस्तपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या...
जिल्ह्यात जनसुविधा व नागरी सुविधा योजनेच्या कामांना वेग
दोन्ही योजनेतील हजारापेक्षा अधिक कामे पूर्ण
रत्नागिरी:- ग्रामीण आणि शहरी भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'जनसुविधा' आणि 'नागरी सुविधा' योजनांच्या कामांना जिल्ह्यात वेग...
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदत
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१...
रत्नागिरीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १६ कोटींचा निधी
चंपक मैदानात ५ एकर जागा उपलब्ध
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरातील पाच एकर जागा रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरित...
रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उद्या भव्य मूक मोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागण्यांसाठी उद्या, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भव्य मूक...
राई-खापरेवाडी येथे गळफास घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील राई-खापरेवाडी येथील वृद्धाने मणक्याच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. वासुदेव भागा खापरे (वय ६७, रा. राई खापरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे...
रत्नागिरी तालुक्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई
रत्नागिरी शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे
रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मोटार, रिक्षा व दुचाकी पार्क...
जिल्ह्यात नळजोडणीचे ८६ टक्के काम पूर्ण
रत्नागिरी:- सरकारच्या महत्त्वकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत चांगले, शुध्द पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेला चांगले यश आले आहे. ४ लाख ४८...












