वृध्द महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीसाला अटक
चिपळूण:- पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेकडील ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या 'घेऊन पसार झालेल्या तोतयाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. जहीर अब्बास...
गुटखा विक्री प्रकरणी ४ जणांना न्यायालयीन कोठडी
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील तिवरेतर्फे मेढे येथे गुटखा विक्री प्रकरण उघडकीस आणत देवरूख पोलिसांनी चार जणांना अटक केली. मंगळवारी त्यांना देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले...
दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची उलटी जप्त
कस्टम विभागाची धडक कारवाई
दापोली:- दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त...
काताळेत पायवाटेच्या वादातून पाच जणांना मारहाण
गुहागर:- गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी येथे जमिनीतून जाणाऱ्या पायवाटेच्या वादावरून फिर्यादी याच्यासह आई-वडील व दोन भावांना काठ्या तसेच लाथा बुक्के यांनी जबर मारहाण करत...
गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयास्पद हालचाली ; संशयिताविरुद्ध गुन्हा
पावस:- तालुक्यातील गोळप ते रनपार रस्त्यावर संशयितरित्या हालचाली व स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या वृद्धा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
जमिन, पैशाच्या व्यवहारावरुन लोखंडी रॉडने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील आयटीआय, नाचणे रोड येथे जमिनीच्या व पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणीसाठी गेलेल्या प्रौढाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. शहर पोलिस ठाण्यात तिन संशयितांविरुद्ध गुन्हा...
चांदेराई येथे विना परवाना मद्यप्राशन करणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई परिसरात विना परवाना मद्यप्राशन करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 11 ऑगस्ट रोजी रात्री...
गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक
९ लाखांचा मुद्देमाल जप्त
देवरूख:- देवरूख पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत, कोल्हापूरहून रत्नागिरीकडे गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी...
आरजू कंपनी घोटाळा; ग्राहकांचे १५ रोजी उपोषण
रत्नागिरी:- रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ही माहिती...
कोतवडे येथे पोस्ट ऑफीसची तिजोरी फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील पोस्ट ऑफिसची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रय़त्न केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी...












