फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

चिपळूण न्यायालयाने जामिनावर केली होती सुटका चिपळूण:- रक्कम दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखवून राज्यातील सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या...

भरणे येथील पतसंस्थेत ४.२२ कोटींचा घोटाळा; १६ जणांविरुद्ध गुन्हा

खेड:- तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे समोर आले आहे. लेखापरीक्षण...

चिपळूणमधील शिक्षिका खून प्रकरणातील एक संशयित अद्याप फरार

अटकेत असलेल्या संशयिताला पोलीस कोठडी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात धामणवणे येथे एका वृद्ध शिक्षक महिलेचा अत्यंत निर्देशित या खून झाला होता या घटनेनं अवघा...

लांजा रुण येथील सोन्याची चोरी उघडकीस

मुंबईतून ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत लांजा:- तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी मुंबईतून हस्तगत केला...

चिपळुणातील खुनाचा उलगडा

संशयिताला पैशांची चणचण; पैशांसाठी निवृत्त शिक्षिकेचा खून चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या...

खुनी मामाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून भाचाच्या छातीत सुतारकामासाठी वापरात येणारी आरी मारुन खून करणार्‍या संशयित मामाला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी...

चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेला मारण्यापूर्वी मारेकऱ्यांनी केली रेकी ?

रत्नागिरी:- येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची श्यक्यता असून खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात...

खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री प्रकरणी गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री करणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 6 ऑगस्ट रोजी...

सुरा घेत लपून बसलेल्या इसमाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप दर्गा येथे काळोखात आपल्याजवळ एक सूरा बाळगून लपून बसलेल्या संशयिताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...

चिपळुणात बेदम मारहाण प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा

चिपळूण:- ऑगस्ट २०२४ पासून ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिपळूण तालुक्यात शिरळ येथील जयभीम स्तंभाजवळ एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...