देवीचे सोन्याचे दागिने चोरणारा पुजारी गजाआड

खेड:- तालुक्यातील कुरवळ-खेड येथील श्री केदार भैरी मानाई मंदिरात ९ महिन्यापूर्वी झालेल्या देवीच्या पावणेतीन लाख रुपये किंमतीच्या दागिने चोरी प्रकरणाचा येथील पोलिसांनी अखेर छडा...

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक; एक महिला अटकेत

चिपळूण:- चिपळूणमध्ये कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष...

जामनगर एक्स्प्रेसमध्ये १ लाख ७० हजारांच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशी महिलेच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने १ लाख ७० हजार १० रुपयांची ज्वेलरी चोरट्याने पळविली. शहर पोलिस...

निवेंडी येथे घरफोडी; ३ लाख ५१ हजारांच्या दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे घरफोडी करुन चोरट्याने ३ लाख ५१ हजार ९६० रुपयांची सोन्या चांदीचे दागिने पळविले. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

जीवन प्राधिकरण कार्यालयात चोरी

रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्याने लॅपटॉप व सीपीयु असा २० हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात...

खानू येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला मारहाण

रत्नागिरी:- शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खानू गावात एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नी...

देवरुख केशवसृष्टीतील घरातून ४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

देवरुख:- शहरातील केशवसृष्टी येथे घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचे संधी साधून चोरट्याने ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस...

भूमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शिवीगाळप्रकरणी दोघांवर गुन्हा

राजापूर:- झाल्याने तालुक्यातील भू गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अमित सरफरे व अनंत सरफरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्या ग्रामपंचायत कालावधी पूर्ण...

रत्नागिरी शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असताना...

मंडणगड एसटी डेपोत डिझेल चोरी

टँकर चालक-क्लिनर पोलिसांच्या जाळ्यात मंडणगड:- एसटी डेपोमध्ये बससाठी आलेल्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेल गायब… आणि तपासाअंती समोर आलेली कथा थक्क करणारी! मंडणगड एसटी डेपोत...