निवळी-गणपतीपुळे मार्गावर ८ लाखांचा पानमसाला जप्त, एक आरोपी गजाआड

रत्नागिरी:- राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक करताना पकडण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने...

चिपळुणातील महिलेची १६ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

चिपळूण:- शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चिपळूण येथील एका गृहिणीची तब्बल १५ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

क्रेडीट कार्ड, मनी लाँडरिंंगद्वारे फसवणुकीचा नवा फंडा

रत्नागिरी:- जिल्ह्यात आता सायबर गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. तुमच्या बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँडरिंंग व्यवहार झाल्याची भीती दाखवून क्रेडीट कार्डधारकांना तुमच्या कार्डवर...

बीएसएनएल टॉवरमधून २.२० लाखांचे साहित्य चोरीला

खेड:- तालुक्यातील संगलट येथे असलेल्या बीएसएनएल टॉवरमधून सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २९...

मंडणगडामधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

मंडणगड:- खैरतोडीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तालुक्यात जमीनमालकांच्या संमतीशिवाय खैर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कादवण येथील खैरचोरीचे प्रकरण ताजे असताना भिंगळोली येथील वीज...

चर्चरोड येथे हातभट्टी दारु विक्रीवर छापा

रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपयांची चार लिटर दारु जप्त केली....

कर्ला येथे मालमत्तेच्या वादातून महिलेला लाकडी पट्टीने मारहाण

रत्नागिरी:- शहरात मालमत्तेच्या वादातून महिलेवर लाकडी पट्टीने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कर्ला येथील...

राजापुरात दोन लाखांचा पानमसाला जप्त, एकाला अटक

राजापूर:- महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य आणि हिताच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला १,८८,२१६ रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखू नाटे येथील पोलिसांनी जप्त केला आहे. १९...

लांजात मुथूट फायनान्स कंपनीत २७ लाखांची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा

लांजा:- मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत २४ जून २०२४ ते ५ मे २०२५ दरम्यान २६.८१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

शिक्षिका खून प्रकरणातील दुसऱ्या संशयितास अटक

चिपळूण:- शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथून रविशंकर...