दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव येथील एका लॉजच्या समोर दारूच्या नशेत मोठ्याने आरडा ओरडा करत सार्वजनिक शांतता भंग केली. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...

चिमुकलीचा खून करणाऱ्या मातेला जन्मठेपेची शिक्षा

चिपळूण:- एक महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या एका मातेला चिपळूण जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस....

चिपळुणात उसनवारीच्या पैशातून कोयत्याच्या दांड्याने मारहाण, एकावर गुन्हा

चिपळूण:- उसनवारीच्या पैशांच्या वसुलीसाठी गेलेल्या एका तरुणावर कोयत्याच्या दांड्याने हल्ला झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी पाग बौध्दवाडी येथे घडली. या हल्ल्यात अल्पेश जयराज...

बेलबाग येथे जुगारावर पोलिसांची धाड, एकाला घेतले ताब्यात

रत्नागिरी:- शहरातील धनजी नाका बेलबाग येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून जुगाराचे साहित्य...

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; पतीला बेड्या

चिपळूण:- जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकारानंतर त्या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. असे...

नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा

लांजा:- नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका ४२ वर्षीय व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा...

देवरुखात घरफोडी करताना दोघांना अटक

देवरुख:- येथील केशवसृष्टी भागातील एका बंद घरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना देवरुख पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही घटना गुरुवार, दिनांक २१...

५० लाखांच्या सोने चोरी प्रकरणी बँकेच्या शिपायाला पोलिस कोठडी

रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल 50 लाख रुपयांचे 504.34 ग्रॅम सोने चोरणार्‍या बँकेच्याच शिपायाला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार...

तळेकांटे येथे भरधाव कंटेनरची विजेच्या खांबाला धडक

पोल तुटला, कंटेनर चालकावर गुन्हा संगमेश्वर:- रत्नागिरी ते संगमेश्वर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने ३८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची...

राजापुरात एमआयडीसी होणार? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञातावर पुन्हा राजापूर:- औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने एक बनावट अधिसूचना तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....