घंटा चोरीप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
आतापर्यंत ५०० हून अधिक किलो ऐवज जप्त
खेड:- रत्नागिरीसह रायगड जिल्हयातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी...
शृंगारतळीत धाडसी चोरीचा प्रयत्न
'ओंकार ज्वेलर्स'चे शटर तोडून चोरट्यांचा शिरकाव
गुहागर:- गुहागर तालुक्यातील गजबजलेली बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे चोरीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. येथील 'ओंकार ज्वेलर्स' हे...
तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न उधळला
कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे दोन भामटे गजाआड
रत्नागिरी:- तुतारी एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले सचिन सावेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. एस २, एस ३ व एस...
खेर्डीतील तीन मंदिरांतून पितळी घंटांची चोरी
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी येथील तीन प्रसिद्ध देवस्थानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या चार पितळी घंटा चोरून नेल्याची घटना...
ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण
१० महिलांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे सामाजिक बहिष्काराच्या (वाळीत टाकणे) वादातून एका महिलेला पिठाच्या गिरणीत घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला...
बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून हाणामारी
कोचरी बौद्धवाडी येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल
लांजा:- लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे....
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला लुटले
चिपळूणमधील घटना; ९८ हजारांची सोन्याची चैन लंपास
चिपळूण:- शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करून एका ८० वर्षीय वृद्धाला...
चिपळूणमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला लुटले
९८ हजारांची सोन्याची चैन लंपास
चिपळूण:- शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करून एका ८० वर्षीय वृद्धाला लुटल्याची धक्कादायक...
रत्नागिरी बांधखिंडीत दिवसाढवळ्या घरफोडी; नोकरीवर गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडला
सोन्याचे दागिने व रोकड लंपास
रत्नागिरी:- भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बांधखिंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी...
घंटा चोरणारा भामटा अखेर गजाआड
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा
खेड:- गेल्या एक वर्षापासून रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील मंदिरांतून घंटा चोरणाऱ्या राकेश तुळशीराम पडवकर (३७, लोणावळा - मावळ, पुणे) या...












