लांजा पोलिसांकडून जुगारावर कारवाई
रत्नागिरी:- कोट-बौद्धवाडी व भांबेड प्रभानवल्ली फाटा येथे विनापरवाना हातभट्टी दारू व जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद...
चिपळूणमध्ये वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लंपास
चिपळूण:- शहरातील संभाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या टपरीतून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या...
चिपळूणात घरफोडी; गणपतीसाठी आलेल्या कुटुंबाचे सोन्याचे दागिने चोरीला
चिपळूण:- गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख...
रत्नागिरीत हिट अँड रन; दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम-कोतवडे रस्त्यावर एका अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस...
चांदेराई येथे किरकोळ वादातून हाणामारी; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना तालुक्यातील चांदेराई येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात...
चोरटे सक्रिय; रत्नागिरीत स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील पोचरी फाटा येथून एका शेतकऱ्याची दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर...
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सहा लाखांचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग; गोवा राज्यातील विदेशी मद्यावर कारवाई
रत्नागिरी:- राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व भरारी पथक रत्नागिरी यांच्या पथकाने गेल्या महिन्यात धडक...
दुर्वास पाटीलचे वडील पोलिसांच्या ताब्यात
खून प्रकरणात दर्शन पाटीलच्या सहभागाची होणार चौकशी
रत्नागिरी:- दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि...
खेर्डी येथे सव्वा लाखाच्या मशीनची चोरी
दापोली:- खेर्डी येथील रिलायन्स कंपनीच्या मेन कॅबिनेटमध्ये ठेवलेले राऊटर व मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली....
कौटुंबिक वादातून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील घटना
राजापूर:- कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे घडली...












