वाटद येथील राजेश जंगम खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटव खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. खून प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याने...

राजापुरात भरदिवसा चोरी; महिलेने लांबविले दोन लाखांच्या दागिन्यांसह रोकड

राजापूर:- राजापूर शहरातील मच्छी मार्केट परिसरातील हलीमा मंझिल येथे एका घरामध्ये चोरीची घटना घडली आहे. फिर्यादीच्या ओळखीच्याच एका महिलेने विश्वासाचा फायदा घेत घरातून सोन्याचे...

कार बाजूला घेण्यावरून वाद; कोकणनगर येथे एकावर तिघांकडून प्राणघातक हल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कोकणनगर, ग्रीनपार्क परिसरात कार बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अब्दुल...

रत्नागिरी कळझोंडीत बंद घर फोडून 1 लाख 12 हजारांची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी-गणेशवाडी येथे घरात कुणीही नाही या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्याने १ लाख १२ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या...

किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड येथील घटना; लोखंडी पाईपसह काठीने मारहाण खेड:- खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी येथे गुरे गोठ्याजवळ आल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४० वर्षीय शेतकऱ्यावर तिघांनी मिळून जीवघेणा...

घरगुती वादातून आशासेविकेस मारहाण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

चिपळूण:- कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा सुरू असताना आशासेविका असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने व सासरच्या व्यक्तींनी एकत्र येऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत

गुहागर येथील घटना गुहागर:- गुहागरमध्ये क्रौर्याचा कळस गाठणारी आणि समाजमन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नराधम प्रितेश सुर्वे (वय २९) याने एका अल्पवयीन मुलीला...

सात हजारांची लाच घेताना जि. प.चा उप अभियंता एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी:- बांधकाम कामाचे देयक मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना गुहागर येथील जिल्हा परिषदेचे उप अभियंता (वर्ग-१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ...

‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधात चार जिल्ह्यातील पोलिस

चिपळूण:- 'टीडब्ल्यूजे' संस्थेत राज्यातील शेकडाे पाेलिसांनी गुंतवणूक केल्याचा संचालकांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचे...

शिलाई मशिनचे आमिष दाखवून 424 महिलांची फसवणूक; एकाला अटक

चिपळूण:- सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील ४२४ महिलांकडून प्रत्येकी ६०० ते १,७०० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख ६५ हजार ९७०...