आरोग्य मंदिर येथे पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेची सोन्याची चेन लंपास
रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील बसस्टॉपजवळ एका वृध्द महिलेला पोलिस असल्याची बतावणी करत अज्ञाताने हातचलाखी करत तिच्या गळ्यातील 70 हजारांची सोन्याची साखळी लांबवली. ही...
१५ हजारांची लाच घेताना पीएसआयचा सहकारी जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चिपळुणात कारवाई
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलीस प्रशासनात...
उजगावात कौटुंबिक वादातून मुलीला वडील, चुलत्याकडून बेदम मारहाण
संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील उजगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून पोटच्या मुलीला वडील आणि चुलत्यांनी लाकडी...
इनामदार इंग्लिश स्कूलमध्ये शिरून तोडफोड
वेसवी-शिपोळे येथील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील वेसवी-शिपोळे येथील 'इनामदार पब्लिक इंग्लिश स्कूल'च्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करून शाळेचे नुकसान केल्याची आणि शिक्षक-विद्यार्थ्यांना धमकावल्याची धक्कादायक...
दोन जिल्ह्यांतील ३० मंदिरांत घरफोडी करणारा आरोपी गजाआड
८०० किलोच्या घंटा जप्त
खेड:- खेड तालुक्यासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या प्रकरणात खेड...
शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
लांजा येथील घटना; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल
रत्नागिरी:- लांजा येथे 11 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व 22 हजार रुपये...
राजापूर ओशिवळे येथे घरफोडी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओशिवळे, गुरववाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाची तिजोरी...
रागातून खूनाचा कट रचणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण नागावे येथील घटना
चिपळूण:- नागावे येथील एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला खुनाची सुपारी देऊन संपविण्याचा कट रचल्याप्रकरणी आणि जातीवाचक द्वेषातून छळ केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गावातील...
जमिनीच्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी
कोंढेतड येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोंढेतड (तेलीवाडी) येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक...
जुन्या वादातून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
उन्हाळे येथील घटना
राजापूर:- पाणी भरण्यावरून पाच-सहा वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका ५० वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिला लाकडी दांडक्याने...












