पत्रकार वारिशे खूनातील आरोपी आंबेरकरला अल्पकालीन जामीन मंजूर
वैद्यकीय कारणास्तव 6 आठवड्यांसाठी मुक्तता
रत्नागिरी:- राजापूर येथील पत्रकारा शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला 6 आठवड्याचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आह़े....
रेल्वे कॉलनी येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली
रत्नागिरी:- रेल्वे कॉलनीच्या भीमा बिल्डींग येथील मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
हेरॉईन बाळगल्याप्रकरणी चौघांना कोठडी
रत्नागिरी:- हेरॉईनसदृश अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले आहे. हे अमली पदार्थ त्यांनी मुंबईतून आणल्याचे तपासात पुढे येत...
दापोलीत झोलाई देवी मंदिरात चोरी
चोरट्यांनी १४ घंटा केल्या लंपास
दापोली:- दापोली तालुक्यातील ८४ गावांचे श्रद्धास्थान आणि अत्यंत पुरातन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावतळे येथील श्री झोलाई देवी मंदिरात सोमवारी (१२...
कचराकुंडीत नवजात बालकाला टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरातील एका कचराकुंडीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले...
चिपळूणमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा
७१ वर्षीय वृद्धावर कारवाई
चिपळूण:- शहरात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी गोवळकोट रोड परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला कल्याण मटका जुगार खेळवताना रंगेहात...
पेठकिल्ला येथे जागेच्या वादातून चुलत्याला दांडक्याने मारहाण
रत्नागिरी:- जागेच्या वादातून चुलत्याला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चुलतीलाही ढकलून देउन मारहाण केली. ही घटना बुधवार 7 जानेवारी...
सरकारी नोकरी लावण्याच्या अमिषाने ४० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक
चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी भागातील अनेक व्यक्तींना सरकारी नोकरीत लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांना लुटण्याला प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. देवरुखनंतर तालुक्याती जाकादेवी, संगमेश्वर या परिसरात अज्ञातांनी चोरी करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. बंद...
देवरूख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात नऊजण अटकेत
संगमेश्वर:- तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या...












