मारुती मंदिर येथे सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडून चांदी लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील 'सुमित्रा ज्वेलर्स' हे दुकान अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे १ लाख ७५...
लोटे महापारेषण उपकेंद्रातून कंट्रोल केबलची चोरी
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने उपकेंद्राच्या...
सासर्यावर जावयाकडून सुऱ्याने हल्ला; पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून कृत्य
खेड:- कौटुंबिक वादातून झालेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत सासर्यावर सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील बहीरवली...
पाणी भरण्याच्या वादातून म्हाप्रळमध्ये हाणामारी
लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
मंडणगड:- नळाला पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून म्हाप्रळ बंदरवाडी येथे एका व्यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना...
राजीवडा पुलाखाली जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील राजीवडा पुलाखालील परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून आणि संशयातून चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी...
वृद्धाला मारहाण करत सोन्याची चैन लंपास
गुहागर अंजनवेल सड्येवाडी येथील घटना
गुहागर:- रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय निवृत्त वृद्धाला अमानुष मारहाण करून सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक...
राजापुरात रिक्षा आडवून कोयत्याने हल्ला
दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील विलये-गुरववाडी येथे रिक्षेला आडवे होऊन चालकावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जखमी व्यक्ती आपल्या काकांना उपचारासाठी दवाखान्यात...
संगमेश्वरात घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण
भोपळ्याच्या वादातून तरुणाचा थरार
संगमेश्वर:- भोपळा नेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन, एका तरुणाने घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर...
रिक्षा व्यवसायावरून वाद; पती-पत्नीला बांबूने मारहाण
राजापूर गुरववाडीतील घटना
राजापूर:- राजापूर तालुक्यातील विलये, गुरववाडी येथे रिक्षा व्यवसायातील वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन भावांविरुद्ध राजापूर पोलीस...
दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे एका खळबळजनक घटनेत, घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण...












