किरकोळ कारणातून वडिलांसह मुलाला काठीने मारहाण

चिपळूण मार्गताम्हाने-गोपळवाडी येथील घटना चिपळूण:- वडिलांना मारहाण करतेवेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी मार्गताम्हाने-गोपळवाडी येथे घडली. याप्रकरणी तरुण जखमी झाला असून...

घरफोडीचा २४ तासांत छडा; ३.३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मंडणगड धुत्रोली येथील घटना मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडी येथे झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मंडणगड पोलिसांना केवळ २४ तासांत यश आले आहे....

कर्ज वसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा; चिपळूणमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक चिपळूण:- शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा...

शालेय व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

चिपळूण शहरातील घटना चिपळूण:- शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूणमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या एका घृणास्पद घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका खासगी...

भगवान कोकरेविरोधात दुसरी लैंगिक अत्याचाराची तक्रार

खेड:- खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने...

पालशेतमधील वाळू उपसा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

तहसीलदारांच्या ‘स्ट्रींग ऑपरेशन’नंतर कारवाई गुहागर:- तालुक्यात पालशेत समुद्रकिनारी अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपसा व्यवसायावर गुहागर तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे. ‘स्ट्रींग ऑपरेशन’ करून वाळू उपसा...

रायपाटण येथे वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७४ वर्षीय वृद्धा श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणाला खळबळजनक वळण आलं आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेत अज्ञात...

तरुणपणी प्रेयसीवर केले होते चाकूने वार, 48 वर्षांनंतर आरोपीला दापोलीतून अटक

दापोली:- मुंबईतील लालबाग परिसरात एका व्यक्तीने गेल्या 48 वर्षांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला केला होता. त्या व्यक्तीला वयाच्या 71 व्या वर्षी अटक करण्यात पोलिसांनी...

राजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह रोकड लंपास

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि नाणार परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोडी केली असून, यात रोख रक्कम आणि मोटारसायकलसह ५०,००० रुपयांचा मुद्देमाल...

खेड येथील गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोकरे महाराजांसह साथीदाराला अटक

खेड:- तालुक्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने केलेल्या...