चिपळूणमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला
१० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या 'चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे'च्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना...
शेअर मार्केटच्या नावाखाली वृद्धाची १८ लाखांची फसवणूक
दापोली येथील घटना; सायबर भामट्याकडून 'प्रोक्सट्रेंड' साईटद्वारे फसवणूक
दापोली:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १८...
गिमवी येथे रानडुक्कर शिकारप्रकरणी तिघे ताब्यात
चिपळूण:- गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बंदूक, रानडुक्कर आणि चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले...
कडवईतील राडा प्रकरणी पती- पत्नीसह तिघांना अटक
संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी तलवारी व लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत माजविणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुख्य...
अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला बेड्या
चिपळूण गोवळकोट रोड येथे कारवाई
चिपळूण:- चिपळूणमधील गोवळकोट रोड, पालोजी बाग परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे....
कडवईत भरदिवसा तलवार नाचवत कारची तोडफोड; वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी
संगमेश्वर:- शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठ परिसरात भरदिवसा, भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या दोन...
खेडशी नाका येथे शटर वाकवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
रत्नागिरी:- शहरातील खेडशी नाका परिसरात असलेल्या 'विजय ज्वेलर्स' या सोन्या-चांदीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शनिवारी (२१ मार्च) पहाटेच्या सुमारास...
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली रत्नागिरीतील वृद्धाची २५ लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- 'तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे' आणि 'तुमच्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे' अशी भीती दाखवून रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला...
कौटुंबिक वादातून तरुणावर काठीने हल्ला
देसाईवाडी येथील घटना
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर...
चिपळूणमध्ये घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
काही तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चिपळूण:- चिपळूण येथील खेड संसारेवाडा परिसरात राहत्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास...












