रत्नागिरीतील मंदिरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश
दोन चोरट्यांना अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे....
महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये...
डिजिटल अरेस्टची भीती दाखवत निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटीचा गंडा
दापोली येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली...
काकाकडून 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
मंडणगड येथील प्रकार
मंडणगड:- मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर काकानेच अत्याचार केल्याचे घटनेने तालुका हादरला आहे. याप्रकरणी मंडणगड...
देवरुख बागवाडी येथे घरफोडी ; ४ लाख ४० हजाराचा मुद्देमालाची चोरी
देवरुख:- देवरुख-बागवाडी (ता. संगमेश्वर) येथे घराचे मुख्य दरवाजा असलेले कुलूप उचकटून चोरट्याने धाडसी चोरी केली. घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील ४ लाख ४० हजाराचे...
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरीत ४८ गुन्हे दाखल, ७० आरोपी अटकेत
जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 'मिशन फिनिक्स'...
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार
चिपळुणात पोस्को अंतर्गत गुन्हा
चिपळूण:- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम...
सामाईक जमिनीतील खैराच्या झाडांची चोरी
चिपळूण येथील घटना; नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण:- तालुक्यातील खरवते-विठ्ठलवाडी येथे सामाईक जमिनीतील सुमारे एक लाख रुपये किमतीची ४० खैराची झाडे मालकाच्या संमतीशिवाय तोडून चोरून विकल्याचा...
राजापूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून २ कोटींची फसवणूक
३९ बनावट कर्ज प्रकरणे उघडकीस
राजापूर:- बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच बँकेचा विश्वासघात करत 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची तब्बल 2 कोटीचीं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
गुजरातहून चिपळूणला होणारी खैर तस्करी रोखली
७ लाखांच्या ऐवजासह ट्रक दुचाकी जप्त, दोघे अटकेत
खेड:- गुजरात येथून चिपळूणच्या दिशेने खैर लाकडांची वाहतूक करणारा ट्रक महाड वनविभागाच्या पथकाने मुंबई - गोवा महामार्गावरील...












