मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक
चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे...
दापोलीत बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- शहरातील जालगाव-नागरबुडी परिसरातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली...
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, जीवे मारण्याची धमकी
दापोलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे....
साडेतीन लाखांचा ‘रॉक ब्रेकर’ घेऊन चालक पसार; तरुणावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील भिरकोड येथे पोकलेन मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीचा 'रॉक ब्रेकर' लंपास केल्याची घटना...
जमिनीच्या वादातून वृद्धावर कोयत्याने हल्ला
चिंचखरी येथील धक्कादायक घटना
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी-मधलीवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका ७७ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी...
सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकासह सुनेला बेदम मारहाण
खेड येथील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यात घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून मायलेकासह सुनेला...
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा कट उधळला; तिघे ताब्यात
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- सावंतवाडी शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी वेळीच हाणून पाडला आहे. रेल्वे पोलिसांच्या मदतीने...
काजरघाटीत जमिनीच्या वादातून हाणामारी; गरोदर महिलेसह तिघे जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी चव्हाणवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रप्रकरणी...
बिबट्याच्या कातड्याची तस्करी उघड; ‘रत्नागिरी कस्टम’कडून चौघांना बेड्या
रत्नागिरी:- कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई केली. बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत विभागाने...
देवूड कसबेवाडीत अघोरी कृत्याने खळबळ
दुकानासमोर प्राण्याची कवटी ठेवून जादूटोण्याचा प्रयत्न, अज्ञातावर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देवूड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला...












