रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुम मधून २५ हजारांची चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी रल्वे स्टेशन येथील एसी वेटींग रुम मधून रिसेप्शनसच्या टेबल मधील २५ हजाराची रक्कमेचा डबा अज्ञात चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा...
फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन अश्लील पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पाली येथील एका महिलेचे फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना अश्लील पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पाली येथे किरकोळ वादातून तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ जुन्या वादातून एका तरुणाला काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी, ५ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास...
मिरकरवाडा येथे अमली पदार्थासह आंबेशेत येथील तरुणाला अटक
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रीचा बीमोड करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील मिरकरवाडा येथे गस्त घालत असताना...
गोवंशाची वाहतूक करणारे दोघेजण रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी:- ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने खानु येथे गस्तीदरम्यान गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
साखरपा येथे पतीने केले पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार
रत्नागिरी:- देवरुखजवळील साखरपा, तिवरे मेढे येथे दारूच्या नशेत पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या दारू पिण्यावरून झालेल्या वादातून...
गोवंश सदृश्य मांस सापडल्या प्रकरणी दोन संशयितांना अटक
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडल्या प्रकरणातील अन्य दोन संशयितांना...
लांजात जमिनीच्या वादातून लोखंडी अवजाराने मारहाण
लांजा:- तालुक्यातील हर्चे देऊळवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका आरोपीने लोखंडी अवजाराने फिर्यादीच्या...
चिपळूणमध्ये वाळू भरण्याच्या वादातून तिघांना मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील नांदिवसे-गणेशपूर रस्त्यावर वाळू भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने बाप-लेकासह तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत लोखंडी अवजाराने...
एमआयडीसी येथे मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी-मिरजोळे येथे फोन करुन शिवीगाळ व दुखापत करुन ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...












