Wednesday, March 18, 2026
spot_img

उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला

वडिलांसह मुलावर गुन्हा दाखल खेड:- उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी...

किरकोळ कारणातून तरुणाला काठीने मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील बामणोली गवळवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत असलेल्या एका ४३ वर्षीय तरुणाला "तू माझे नाव...

बसमधील गर्दीचा राग कर्मचाऱ्यांवर; प्रवाशाने कंट्रोल रूममध्ये केली तोडफोड

चिपळूण:- एस.टी. स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना शनिवारी...

खोदकामात ३.७८ लाखांच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

मुकादमावर गुन्हा दाखल; खेड येथील घटना खेड:- महावितरणने स्पष्ट सूचना देऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे खोदकाम केल्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली...

बंधपत्राचा भंग करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट तुरुंगात

रत्नागिरी:- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता अधिक आक्रमक झाले आहे. चॅप्टर केसमध्ये दिलेल्या बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन करणे आणि दंडाची रक्कम...

खेर्डी येथे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर कारवाई

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी येथील स्मशानभूमी परिसरातील जंगलात बेकायदेशीरपणे गांजा सेवन करणाऱ्या दोन तरुणांना चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी (३० जानेवारी) सायंकाळी...

अपघातग्रस्त ट्रकमधील १५ लाखांचा माल अज्ञाताकडून लंपास

अंजणारी घाटातील घटना; चालक, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात तीव्र उतारावर ताबा सुटल्याने एक ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात...

रत्नागिरी सन्मित्रनगर येथे घरफोडी; सहा लाखांची चोरी

रत्नागिरी:- शहरातील सन्मित्रनगर येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप-कडी कोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील कपाटातील सोन्या-चांदीचे व रोख रक्कम...

अवैध दारूविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान प्रकरणी ६ जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. २८ जानेवारी...

चिपळूणमध्ये अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई

१४ लाखांच्या मुद्देमालासह ७ म्हशी, एका गाईची सुटका चिपळूण:- चिपळूण येथील पोफळी नाका परिसरात पोलिसांनी अवैध रित्या आणि क्रूरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर छापा...