सावर्डेत कात व्यावसायिकावर ईडीसह वनविभागाची कारवाई
खैराचा माल जप्त; चौकशी सुरूच
चिपळूण:- कात व्यावसायीक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी करत आहे. ही कार्यवाही सुरू असतानाच...
चिपळुणात दुचाकीची टेम्पोला धडक
चिपळूण:- भरधाव वेगातील दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याची घटना मंगळवारी खांडोत्री येथे घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
सावर्डे, खेड येथे कात उद्योजकावर ईडीची छापेमारी
चिपळूण:- ईडीच्या धाडसत्राने यापूर्वीही अनेकांच्या झोपा उडवल्या आहेत. आता ईडीचे लक्ष पुन्हा एकदा कोकणवर आहे. कोकणात चिपळूण तालुक्यातील एका मोठ्या कात उद्योजकावर ईडीने छापेमारी...
ट्रक अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
चिपळूण:- दारुच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कुंभार्ली घाटात रस्त्यालगत उलटल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या अपघातात तो ट्रक चालक जखमी झाला...
टीडब्ल्यूजे कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक
चिपळूण पोलिस ठाण्यात जाब; नार्वेकर दाम्पत्याला अटक न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
चिपळूण:- टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांच्याविरोधात...
कोंडमळा येथे २ डंपरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
चिपळूण:- रत्नागिरी मार्गावरील मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी चिपळूणजवळील सावर्डे कोंडमळा वळणावर दोन डंपर वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून...
चिपळुणात दोन दिवसात दोन तरुणांची आत्महत्या
चिपळूण:- चिपळूण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात दोन तरूणांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. अवघ्या 19...
विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा
चिपळूण:- पाटण मिरासवाडी येथील शिरळ-मिरासवाडी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे खैर वृक्षांची तोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पाटण वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 8 लाख...
अंत्यविधीच्या वादातून स्मशानभूमीत तुफान मारहाण
चार जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- मावशीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या एका तरुणाला स्मशानभूमीतच चार आरोपींनी शिवीगाळ करत, दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे...
तनाळी रामवाडी येथील विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका
वनखात्याच्या बचाव पथकाने दिले जीवदान
चिपळूण:- तनाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या बचाव पाथकाने बाहेर काढून सुटका केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली.तनाळी...












