मांडकी येथे राज्यातील पहिल्या ‘ग्रामीण, कृषी- सहकार साहित्य संमेलनाचा’ दिमाखात समारोप

चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील मांडकी–पालवण येथे राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा रविवारी उत्साहात आणि विचारमंथनाच्या वातावरणात समारोप झाला. शिक्षण, कृषी आणि सहकार या...

वाशिष्ठी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मिथील शहा यांचा मृतदेह सापडला चिपळूण:- ठाणे येथून सासरी चिपळूणला आलेल्या ३३ वर्षीय तरुणाने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक...

चिपळूणमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

कळंबस्ते येथील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते ते खेर्डी दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

मुंबई- गोवा महामार्गावर धावत्या कारला आग

कार जळून खाक, प्रवासी बचावले चिपळूण:- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेंड–चिपळूण दरम्यानच्या एक्सेल फाटा परिसरात आज पहाटे एक भीषण प्रसंग घडला. गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा...

चिवेली पाणी योजनेत अपहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

चिपळूण:- तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणी योजनेत कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपये ठेकेदारास आदा केल्याप्रकरणी कोकण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या...

कामावर जाताना चक्कर आल्याने बँक मॅनेजरचा मृत्यू

चिपळूण:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत व्यवस्थापक असलेल्या 49 वर्षे इसमाचा ड्युटीवर जात असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे....

दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू

कापसाळ येथील घटना चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील...

तरुणाची वाशिष्ठी नदीत उडी घेत आत्महत्या

चिपळूण कालूस्ते परिसरात मृतदेह आढळला चिपळूण:- चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिपळूणच्या बाजारपुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या...

कुंभार्ली घाटात मुसळधार पावसाने सुमारे २० फूट रस्ता खचला

वाहनचालकांचा जीव टांगणीला! चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या पायाखालची माती पहिल्याच पावसात वाहून जाण्याची घटना...

अंत्यविधीच्या वादातून स्मशानभूमीत तुफान मारहाण

चार जणांवर गुन्हा दाखल चिपळूण:- मावशीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या एका तरुणाला स्मशानभूमीतच चार आरोपींनी शिवीगाळ करत, दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे...