Wednesday, January 28, 2026
spot_img
Home चिपळूण

चिपळूण

चिपळूण महामार्गावरील नवीन उड्डाणपूल लाँचरच्या यंत्रणेसह कोसळला

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता...

लाकडाने भरलेला ट्रक पलटी होऊन कामगाराचा मृत्यू 

चिपळूण:- लाकडाने भरलेला ट्रक पुढे जाताना पलटी झाल्याने त्याखाली सापडलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास...

आबीटगाव येथील प्रौढाची 1 लाख 33 हजारांची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- तालुक्यातील आबीटगाव येथील प्रौढाचा फोन पे अ‍ॅपच्या कस्टमर केअरशी बोलत असल्याचा गैरसमज करुन देत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन, त्या माहितीच्या आधारे प्रौढाची...

लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट

खेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. औद्योगिक वसाहतीमधील एम. आर. फार्मा कंपनीत स्फोट होऊन आग लागली असून आज...

चिपळूण येथे दुचाकीची रिक्षाला धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील आबिटगाव-आबलोली मार्गावर मूर्तवडे-बौध्दवाडी येथे दुचाकीस्वाराने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण जखमी होण्याची घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी 1.53 वाजण्याच्या सुमारास घडली....

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन

चिपळूण:- चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारीचे ब्युरोचीफ प्रमोद पेडणेकर यांचे आज सोमवारी 48 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांना...

नवरात्रोत्सवातील निर्जल उपवास बेतला तरुणीच्या जीवावर

चिपळूण:- नवरात्रोत्सवामध्ये निर्जल उपवास करण्याची परंपरा आहे. मात्र, हा उपवास एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. चिपळूण तालुक्यात ही घटना घडली आहे. नऊ दिवस उपवास सुरू...

बेपत्ता व्यक्तीचा वाशिष्टी नदीपात्रात आढळला मृतदेह

चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चिपळूण येथील गांधारेश्वर पुलाखाली वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आला आहे. विलास महादेव चव्हाण...

थ्री एम पेपर मीलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- खेर्डी एमआयडीसीतील व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक अंतर न पाळता परप्रांतातून कामगारांना बसमधून आणल्याप्रकरणी शिरगांव पोलीसांनी ही कारवाई केली. या कंपनीत कामासाठी...

राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी चिपळुणात दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर झाल्याने जगबुडी नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली...