Wednesday, January 28, 2026
spot_img
Home चिपळूण

चिपळूण

कुंभार्ली घाटात कार कोसळून भीषण अपघात; आईसह मुलाचा मृत्यू

दोन दिवसांनी घटना आली उघडकीस चिपळूण:- कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना...

चिपळुणात मुलाला वाचवताना आईसह आत्याचा बुडून मृत्यू

खडपोली रामवाडी येथे तिघांच्या मृत्युने परिसरात हळहळ चिपळूण:- कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील एका लहान मुलाचा पाय घसरून नदीच्या डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याची आई...

एसटी बसच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- चालकाचा ताबा सुटल्याने एका एसटी बसने रस्त्याकडेला आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरश: फरपटत नेले. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला....

दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 2 तरुण जागीच ठार

चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात मंगळवारी मध्यरात्री दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात 2 तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नव वर्षाच्या...

आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गांवर बहादूरशेख नाका येथे भरधाव आयशर टेम्पोने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री...

बनावट मृत्यू दाखला प्रकरणी खरवते सरपंचांवर अपात्रतेची कारवाई

चिपळूण:- खरवते गावचे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांच्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचपदाचा गैरवापर करून खोटा मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर...

चिपळुणात बड्या नेत्याच्या मुलाने पादचाऱ्याला उडवले; प्रौढाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- हिट अँड रन अपघाताची धक्कादायक घटना चिपळूणात घडली आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांची आठवण करून देणारा भीषण अपघात चिपळूण तालुक्यातील काविळतली येथे ५ ऑगस्ट रोजी...

चिपळूण महामार्गावरील नवीन उड्डाणपूल लाँचरच्या यंत्रणेसह कोसळला

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता...

महामार्गावर गर्डरवर दुचाकी आदळून अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या गर्डरवर दुचाकी आदळून गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली....

दीड वर्षांच्या मुलासमोर आईने घेतला गळफास

चिपळूण:- आपल्या दीड वर्षांच्या मुलासमोर आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी चिपळूणमधील पाग परिसरात घडली. कोमल सचिन दिलवाले (२६) असे मृत महिलेचे नाव आहे....