सावर्डे बाजारपेठेत भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक
अपघातानंतर चालक पसार, दोन जण जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे बाजारपेठेत असलेल्या पुलावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन...
फणसाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूण येथील बरुमतळी परिसरात राहणाऱ्या एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा फणसाच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल शिवरामराव चव्हाण...
वाशिष्ठीच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला जीवदान
प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनसह स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे सुटका
चिपळूण:- चिपळूण शहरात बुधवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. कोळकेवाडी धरणातून वीज निर्मितीसाठी...
पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम; महिलेवर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीत विनापरवाना पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून निवासी फ्लॅटचे बांधकाम केल्याप्रकरणी गौरी उदय शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण...
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक घेतली.या बैठकीला नगराध्यक्ष उमेश सकपाळ,...
चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा
महामार्गावर दरड कोसळली, तर अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत
चिपळूण:- गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात खेड ते परशुराम दरम्यान ओमेगा हॉटेल समोर मुंबई गोवा...
चिपळूणमध्ये सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात
प्रशासन ‘हाय अलर्ट’वर
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरावर पुन्हा एकदा पुराचे सावट गडद झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत...
कुंभार्ली घाटात मुसळधार पावसाने सुमारे २० फूट रस्ता खचला
वाहनचालकांचा जीव टांगणीला!
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या पायाखालची माती पहिल्याच पावसात वाहून जाण्याची घटना...
सायकलवरून पडून वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू
चिपळूण:- चिपळूण तालुक्यात एका दुर्दैवी अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू...
वाशिष्ठी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मिथील शहा यांचा मृतदेह सापडला
चिपळूण:- ठाणे येथून सासरी चिपळूणला आलेल्या ३३ वर्षीय तरुणाने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक...












