चिपळूण परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीचा दोन महिन्यांचा मुक्काम
चिपळूण:- कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली 'हिरकणी' तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन...
वाशिष्ठी नदी पात्रात आढळला तरुणीचा मृतदेह
तीन दिवसांपासून होती बेपता
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पिंपळी सोनारवाडी येथील २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीच्या विसर्जन घाटावर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
चिपळूण खांदाट येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी
चिपळूण:- चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथे शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवासी,...
मगरीच्या हल्ल्यातून १० वर्षांच्या चिमुकलीने वाचवला आईचा जीव
चिपळूण:- तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे आज सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घराच्या मागे असलेल्या वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून...
चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित
स्वअधिकारात ठेकेदाराला होते पत्र
चिपळूण:- गडनदी व जामदा प्रकल्पासंदर्भातील देयकाच्या अदायगीप्रकरणी आवश्यक मंजुरी नसताना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता...
घराची साफसफाई करताना साप चावल्याने वृध्देचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील तुरबंव येथील घटना
चिपळूण:- घरकामात व्यस्त असताना साप चावल्याने एका ७९ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली, आणि दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची...
वालोपे येथे भीषण अपघात; चार जण जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील सीएनजी पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. रविवार...
पाच वर्षीय बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणाच्या चर्चेनंतर रुग्णालयात गर्दी
चिपळूण:- शहरातील मार्कंडी परिसरातील एका बालरुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या पाच वर्षीय बाळाचा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात हलगर्जीपणा...
चिवेली पाणी योजनेत अपहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश
चिपळूण:- तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणी योजनेत कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपये ठेकेदारास आदा केल्याप्रकरणी कोकण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या...
तिवरे पुलावरून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी पुलावर ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चिपळूण...












