कापसाळ येथे आयशर-कंटेनरचा भीषण अपघात, चालक जखमी

चिपळूण:- मुंबई–गोवा महामार्गावर कापसाळ येथील गोसावी स्टॉपजवळ सोमवारी सकाळी आयशर आणि कंटेनरची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याला...

वाशिष्टी नदीपात्रात वृद्धाचा बुडून मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील पेढांबे उगवतीवाडी येथील ८१ वर्षीय वृद्धाचा वाशिष्टी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुणाजी राजाराम शिंदे असे मृत...

खेर्डीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चिपळूण:- चिपळूणनजीक असलेल्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील एका फर्निचर निर्मिती कारखान्याला बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप...

दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू

चिपळूण:- दुचाकीच्या दोन्ही हँडलला लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

परशुराम घाटात भरधाव ट्रेलर पलटी; तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सावर्डा धबधबा जवळील वळणावर बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात राजस्थानमधील 29 वर्षीय तरुणाचा...

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

चिपळुणात वाहतुकीला अडथळा, पोलिसाशी हुज्जत केल्याप्रकरणी कारवाईचिपळूण:- चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी करून ठेवत, वाहन बाजूला घेण्यास...

असुर्डे बोगद्यात रेल्वेच्या धडकेत प्राैढाचा मृत्यू

चिपळूण:- बाेगद्यात रेल्वे रुळावर बसलेले असताना अचानक गाडी आल्याने धावत सुटलेल्या एका ४१ वर्षीय प्राैढाला रेल्वेची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्राैढाचा उपचारांपूर्वीच...

चिपळूण परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीचा दोन महिन्यांचा मुक्काम

चिपळूण:- कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली 'हिरकणी' तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन...

वाशिष्ठी नदी पात्रात आढळला तरुणीचा मृतदेह

तीन दिवसांपासून होती बेपताचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पिंपळी सोनारवाडी येथील २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीच्या विसर्जन घाटावर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

चिपळूण खांदाट येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २१ जण जखमी

चिपळूण:- चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथे शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवासी,...