बोगस प्रमाणपत्रे बनवून शासनाची फसवणूक; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धकांकडून अनेकदा चुकीचे मार्ग अवलंबले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी येथील मुख्य डाकघर...
चिपळूणमधील राजकारण रत्नागिरीत देखील करण्याचा प्रयत्न झाला
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट आरोप
रत्नागिरी:- चिपळूणमधील राजकीय विस्कटलेल्या स्थितीचा दाखला देत, तेच राजकारण रत्नागिरीतही करण्याचा प्रयत्न झाला आणि आम्हाला गडवलं!" अशा थेट आणि...
चिपळुणच्या दोन सायकलपटूंचा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास
चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसात पुर्ण
चिपळूण:- चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसांमध्ये केला.
सरदार...
सोवेली येथे ७० वर्षीय वृद्धास मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे एका धक्कादायक घटनेत ७० वर्षीय वृद्धास शिवीगाळ करत त्यांच्यावर सामूहिक जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर...
बँकेतील सोने अपहारप्रकरणी संशयितास जामीन
२५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता, सोने तारणमधील दागिने लंपास केल्याचा आरोप
रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या. कर्ता शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने...
राजापुरात 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
राजापूर:- मे महिन्यात लग्न झाले आणि नोव्हेंबर मध्ये निधन अवघ्या सहा महिन्यांचा संसार मोडून तरुणाने देवाघरची वाट धरली. ससाळे जोगलेवाडीतील केवळ 28 वर्षांचा दर्शन...
शिरगाव येथे कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल
५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश पकडला आहे. बोलेरो गाडीतून अत्यंत निर्दयतेने कोबून बैलांची वाहतूक...
सुट्ट्या पैशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुजोर प्रवाशावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- एसटी बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याचे प्रकार नवीन नाहीत, मात्र या...
कडवई येथे बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी
रोकड, दागिन्यांसह दुचाकीही लंपास
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली...
धावत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला सुरक्षा दलाच्या जवानांकडून जीवदान
रत्नागिरी:- धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या फटीत पडलेल्या एका ज्येष्ठ प्रवाशाचा जीव वाचवून रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा दाखवून दिल्या...












