कुंबळेत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे गांजांचे सेवन करताना आढळून आलेल्या दोन व्यक्तींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवजी विष्णू...
ओखा एक्सप्रेसमधून इंजिनिअरचा आयफोन लंपास
तब्बल ११ महिन्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडे गुन्हा दाखल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. अहमदाबाद ते गोवा...
सावर्डे येथे गाडी आडवून प्रौढाला बेदम मारहाण
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सावर्डे वहाळफाटा येथे क्षुल्लक कारणावरून गाडी आडवून चालकाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या वॅगनआर गाडीतून जाणाऱ्या एका...
रत्नागिरीत ‘झटपट श्रीमंती’च्या आमिषाने कोट्यवधींची लूट
'टीडब्लूजे'च्या फसवणुकीने जिल्हा हादरला
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्यांना 'झटपट श्रीमंती'चे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता...
युवतीच्या खूनप्रकरणी प्रौढाला जन्मठेप
राजापूर भालावली येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील भालावली गावात २० जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा न्यायालयाने अखेर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली...
पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील घटना
दापोली:- पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या सकपाळ कुटुंबातील तेरा वर्षीय...
गुहागर समुद्रामध्ये तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू
गुहागर:- वर्षअखेरच्या सुट्ट्यांचा उत्साह आणि समुद्रातील मौज मजा लुटताना गुहागर समुद्रकिनारी आज एक हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईहून गुहागरात पर्यटनासाठी...
घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला
खेड:- तालुक्यातील वेरळ- खडकवाडी येथे चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाख ६० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी...
आरजू कंपनीच्या जप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश
रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कंपनीच्या गोदामातील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशिनरी यांसह अनेक वस्तू...
मांडवी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील वृद्धाला चक्कर आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विष्णू सिताराम...












