जगबुडीच्या पुरामुळे अलसुरेच्या ४०० ग्रामस्थांचा जीव टांगणीला
खेड:- जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आता रौद्ररूप धारण केले असून खेड तालुक्यात पूरस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. आधीच मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या 8 ठिकाणांवर...
चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा
महामार्गावर दरड कोसळली, तर अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीतचिपळूण:- गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात खेड ते परशुराम दरम्यान ओमेगा हॉटेल समोर मुंबई गोवा...
खेडमध्ये गांजा सेवन करणाऱ्या वृद्धाला अटक
खेड:- खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सफा मस्जिद परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या एका इसमाला खेड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ४...
तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; हल्लेखोर पसार
गुहागर कीर्तनवाडी येथील घटना गुहागर:- शहरातील कीर्तनवाडी येथील गणपती कारखानदार मंगेश माटल (४५) याच्यावर एका तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. यात गंभीर जखमी...
थिबापॅलेस रोड येथे ४२ हजारांचा ब्राऊन शुगर जप्त; तरुणाला अटक
शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाईरत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने...
खेड दहिवलीत भीषण भूस्खलन: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध सुरू
एकाची सुखरूप सुटकाखेड:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्याला बसला असून दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या...
तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू
रत्नागिरी:- जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील...
जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
मुसळधार पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशरत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल...
म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद
दापोली:- रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक...
रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला
सुदैवाने जीवितहानी टळलीरत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे श्री. संकेत चाळके यांच्या आवारातील माड...












