नववर्षाच्या उत्साहात ‘मर्यादा’ पाळा: रत्नागिरी पोलिसांचा सक्त इशारा

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणि पर जिल्ह्यातून नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आणि पर्यटन स्थळे पाहता, आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण...

जिल्ह्यातील ७६६ ग्रामपंचायतींना १५.८२ कोटींचा ‘बूस्टर’

१५ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता प्राप्त रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२५-२६...

राजापुरात सव्वा लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर पोलिसांनी शहरातील बौद्धवाडीत रविवारी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये गोवा बनावटीची दारू भरलेले ६७ बॉ...

अपघातातील जखमी प्रौढ महिलेचा मृत्यू

चिपळूण:- कारने दुचाकीला धडक देऊन अपघात झाल्याची घटना २५ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निर्व्हळ घाटातील रस्त्यावर घडली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या प्रौढ...

रेल्वे ट्रॅकजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

लांजा आडवली रेल्वे मार्ग परिसरातील घटना लांजा:- आडवली (लांजा) रेल्वे मार्गावरील परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत गटारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी परिसरात खळबळ...

जुन्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला

भरणे येथील दोघांविरुद्ध गुन्हा खेड:- तालुक्यातील भरणे येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिकेत...

‘थर्टीफर्स्ट’ पार्ट्यांवर राहणार पोलिसांचा वॉच

रत्नागिरी:- नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. विशेषत: दापोली, गुहागर व गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असून याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला...

कोकणच्या ‌‘तुतारी‌’ला कोण तारणार?

रत्नागिरी:- कोकणच्या क्रांती भूमीतून हिम्मतीने केशवसुतांनी त्याकाळी ‌‘तुतारी‌’ फुंकली तसे कोकणी जनतेने आपुलकीने ‌‘तुतारी एक्सप्रेस‌’चे जोरदार स्वागत केले होते. यात साहित्य क्षेत्रातील कोकणाचा मानबिंदू...

आरवली-कुचांबे मार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

मयत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल संगमेश्वर:- तालुक्यातील कुचांबे ते आरवली दरम्यान कुचांबे थेराडेवाडी पुलावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,...

दुकान फोडून ७६ हजाराचे साहित्य लांबवले

चिपळूण शहरातील काविळतळी येथील घटना चिपळूण:- शहरातील काविळतळी येथे असलेल्या कोयना ग्लास ॲण्ड ॲल्युमिनियम दुकान फोडून त्यातून ७६ हजार किंमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरीस गेल्याची घटना...