संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारे दोघे ताब्यात
अल्पवयीन मुलाचा समावेश, दोघेजण फरार
संगमेश्वर:- संगमेश्वर येथील सप्तेश्वर रोडवरील मोबाईल टॉवरमधील साहित्याची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर...
खेडमध्ये महिलेला बांबूने मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुखदर दयाळकरवाडी येथे आपली बदनामी का करता, अशी विचारणा करण्यास गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला दोघांनी मिळून बेदम मारहाण...
राजापुरात विजेचा धक्क्याने वायरमनचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका तरुण वायरमनचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत परवडी...
रत्नागिरी नगर परिषदेत तिन्ही प्रमुख पक्षांकडून गटनेता निवड
निवडी दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडून ओळख परेड
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेता निवडीला मान्यता देताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानेच चिकित्सक पद्धती अवलंबली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचे...
अंगारकी दिवशी गणपतीपुळे ५० हजार पर्यटकांची हजेरी
रत्नागिरी:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच अंगारकीला भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर,...
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ३ शिक्षकांचे निलंबन
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील ३ शिक्षकांवरजिल्हा...
देवरुखात भाजपाचे पोस्टर फाडल्याने खळबळ
देवरुख:- भाजप नेत प्रशांत यादव यांचा वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा...
गणपतीपुळेत नववर्षातील पहिल्या अंगारकी यात्रेचा योग
घाटमाथ्यावरील हजारो भाविक दाखल
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात...
मुंबईतील महिलेचा खेडमध्ये हृदयविकाराने मृत्यू
जांभुर्डे येथील घटनेमुळे हळहळ
खेड:- मुंबईहून रत्नागिरीतील खेड येथे वास्तव्यास आलेल्या एका ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरी...
खेडमध्ये दारू पिण्यास मज्जाव केल्याने पतीकडून पत्नीला पाईपने बेदम मारहाण
भरणेनाका परिसरातील घटना
खेड:- दारू पिण्यासाठी घराबाहेर जाणाऱ्या पतीला मज्जाव केल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात पीव्हीसी पाईपने प्रहार करून तिला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक...












