खेडमधील वीटभट्टीवर आढळली २ अल्पवयीन विवाहित जोडपी

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. देवरुखनंतर तालुक्याती जाकादेवी, संगमेश्वर या परिसरात अज्ञातांनी चोरी करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. बंद...

प्रत्येक गावासाठी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

रत्नागिरी:- पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत पशुवैद्यकीय चिकित्सालयांमधील पशुधन पर्यवेक्षकांना ते कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावासाठी राष्ट्रीय डिजिटल' पशुधन अभियान अधिकारी नियुक्त...

साखरपा येथील तरुणाचा पैजारवाडी येथे अपघाती मृत्यू

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय- ४२) यांचा मंगळवारी रात्री कोल्हापूर-पन्हाळा येथील पैजारवाडी येथे अपघाती मृत्यू झाला...

बेपत्ता व्यक्तीचा वाशिष्टी नदीपात्रात आढळला मृतदेह

चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चिपळूण येथील गांधारेश्वर पुलाखाली वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आला आहे. विलास महादेव चव्हाण...

देवरूख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात नऊजण अटकेत

संगमेश्वर:- तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या...

आंबा कलमांवरील मोहरावर करपा, भुरी, अळीचा प्रादुर्भाव

आंबा बागायतदार चिंतेत, उत्पादनात घट होण्याची शक्यता रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदारांसाठी सध्या चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून,...

देवरुखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या  तरुणावर पोलिसांची कारवाई

देवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका मुंबईतील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. देवरुख खालची आळी ते बौद्धवाडी दरम्यान...

घराचे बांधकाम सुरू असताना देव्हाऱ्यातील सोन्याच्या मूर्तींची चोरी

खेड:- मंडणगड तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्याने देव्हाऱ्यातून दोन मौल्यवान सोन्याच्या मूर्ती चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

चिपळूणमध्ये संशयास्पद मोटारसायकलसह तरुण ताब्यात

चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर देऊ न...