‘ऑपरेशन टायगर’ थांबणार नाही; मविआचे अनेक आमदार संपर्कात

ना. उदय सामंत यांचा खळबळजनक दावारत्नागिरी:- राज्यातील आगामी राजकीय भूकंपाचे संकेत देत, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत यांनी विरोधकांना थेट इशारा दिला...

रत्नागिरी विमानतळाचे काम 80 टक्के पूर्ण

अंतर्गत रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी 'रवी इन्फ्रा' कंपनीची मदत घ्यावी : आ. किरण सामंतरत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळाचे मुख्य बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले...

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ५ संशयित आरोपींविरोधात कारवाई

माजी नगराध्यक्षांची फसवणूक प्रकरणी राजापूर पोलिसांचे तपासात यशराजापूर:- राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर फेक लिंक पाठवून झालेल्या...

डॉक्टरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी लांजातील दोघे ताब्यात

राजापूर:- तालुक्यातील वडदहसोळयेथील डॉक्टरकडून २५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजातील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन सखोल...

रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्दैवी अंत

उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर घडली घटनाखेड:- खेड तालुक्यातील उधळे येथील रेल्वे ट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरसाठी ७ कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक वर्षा ढेकणे यांची मागणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शासनाकडून विशेष अनुदानरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने...

निवळी-बाईतवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बाईतवाडी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत जनार्दन रेवाळे (वय ४२, रा. तळेकांटे- रेवाळेवाडी, ता....

मांडवीत गुरांसह कुत्र्याला हटकल्याच्या रागातून मारहाण व दुखापत 

संध्या कोसुमकरसह ४ जणांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील ८० फुटी हायवे भगवती किल्ला, मांडवी रस्त्यावर बसलेली गुरे हॉटेल मध्ये येत असल्याने व कुत्र्यांना हाकलणे या...

सात वर्षांपासूनचा फरार आरोपी दापोलीत जेरबंद

दापोली:- नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे....

जिल्हा प्रशासनातील शिस्तभंगाच्या कारवाईचा धसका

शासकीय कार्यालयांमध्ये वेळेचे भान;नागरिकांच्या तक्रारींना मिळणार लगामरत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या...