Tuesday, March 17, 2026
spot_img

देवरुखात भाजपाचे पोस्टर फाडल्याने खळबळ

देवरुख:- भाजप नेत प्रशांत यादव यांचा वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा...

देवरुख परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद; काही तासांतच मृत्यू

देवरुख:- देवरुखजवळील वाशी तर्फे देवरुख गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शनिवारी वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, पिंजऱ्यात पकडल्यानंतर काही तासांतच...

तांबेडी येथे वृद्धाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

संगमेश्वर:- तालुक्यातील तांबेडी येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या शेजारील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

पेट्रोलने चूल पेटवणे बेतले जीवावर; महिला ७० टक्के भाजली

चाफवली संगमेश्वर येथील घटना रत्नागिरी:- चाफवली (ता. संगमेश्वर) येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी...

साडवली येथे बोलेरोची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील तुळजाभवानीनगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. बोलेरो वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या ७० वर्षीय...

आरवली-कुचांबे मार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

मयत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल संगमेश्वर:- तालुक्यातील कुचांबे ते आरवली दरम्यान कुचांबे थेराडेवाडी पुलावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,...

केळवलीच्या प्रौढाचा मृतदेह साखरपा स्मशानभूमीत सापडल्याने खळबळ

पोलीस तपास सुरु साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडीतील स्मशानभूमीत केळवली (ता. लांजा) येथील प्रकाश गणू कोटकर (वय ५५) यांचा मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.खिशात...

देवरुख येथे बाथरूममध्ये विवाहितेचा जळून मृत्यू

वरची आळी येथील घटना देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

उपळे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली संगमेश्वर:- तालुक्यातील उपळे वरचीवाडी येथील एका ५२ वर्षीय प्रौढाचा औषध सेवनातून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश गुणाजी जाधव (वय...

आयशर टेम्पो–रिक्षाची समोरासमोर धडक; दोन जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील नायरी रोडवर आयशर टेम्पो आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. मात्र रिक्षा चालक थोडक्यात बचावला. या धडकेत...