Wednesday, January 28, 2026
spot_img
Home संगमेश्वर

संगमेश्वर

दाभोळे पुलावर एसटी बसला धडक देऊन ट्रकचालक पसार

संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे गावातील अरुंद पुलावर भरधाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली. प्रजासत्ताक दिनी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर...

शाळेत शिकवतानाच शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

साखरपा:- चाफवली- देवळे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने प्राथमिक शिक्षक गजानन मोघे यांचे निधन झाले. सद्‌गुरू वामनराव पै यांच्या विचारांचे ते...

मिक्सरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

बामणोली येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील मारळ ते बामणोली रोडवर शनिवारी सायंकाळी एका भरधाव सिमेंट मिक्सरने दिलेल्या धडकेत काजू बागेतून काम करून...

करंबेळे येथे रिक्षाच्या अपघातात तिघे जखमी

रत्नागिरी:- करंबेळे-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे रिक्षावरिल ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह त्याची पत्नी व आई जखमी झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नदीपात्रात आढळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे-राजीवली परिसरातील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ९५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शाहू तुकाराम शिर्के...

महामार्गासाठी संगमेश्वरमध्ये आंदोलन; ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होणारी प्रचंड दिरंगाई आणि रस्ते दुरवस्थेच्या निषेधार्थ संगमेश्वरमध्ये काढण्यात आलेली 'शासनाची तिरडी यात्रा' आंदोलन कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या...

कोंडये येथील वृध्दाची गळफासाने आत्महत्या

संगमेश्वर:- कोंडये गावात एक अत्यंत हळहळजनक घटना घडली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोंडये देसाईवाडी वरचामाळा येथे वास्तव्यास असलेले रमेश विनायक देसाई (वय...

साखरपा येथील तरुणाचा पैजारवाडी येथे अपघाती मृत्यू

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय- ४२) यांचा मंगळवारी रात्री कोल्हापूर-पन्हाळा येथील पैजारवाडी येथे अपघाती मृत्यू झाला...

देवरुखात भाजपाचे पोस्टर फाडल्याने खळबळ

देवरुख:- भाजप नेत प्रशांत यादव यांचा वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा...

देवरुख परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद; काही तासांतच मृत्यू

देवरुख:- देवरुखजवळील वाशी तर्फे देवरुख गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शनिवारी वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र, पिंजऱ्यात पकडल्यानंतर काही तासांतच...