कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी
रत्नागिरी:- ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना तसेच एसटी बसला टोल पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई...
कुवारबाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी,...
रत्नागिरीत भीषण अपघात: टीआरपीजवळ बसच्या धडकेत गाईचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने टीआरपी परिसरातील सावंत पॅलेस हॉटेलसमोर रस्त्यावर आलेल्या गायीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही घटना आज सायंकाळी...
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी,...
भटक्या कुत्र्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू
युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा इशारा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाइन जवळ...
ई-पॉसच्या विरोधात रेशन दुकानदारांचा एल्गार
रत्नागिरी:- ई-पॉस मशीनमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी...
रत्नागिरी शहरात गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फूटपाथ आणि रस्त्यांवरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्याची मोहीम आता गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक...
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत हरकतींचा पाऊस
रत्नागिरी:- केंद्र शासन पश्चिम घाट क्षेत्रातील ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ घोषित करण्याबाबत २०२२ सालापासून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवत आहे. मात्र, गेल्या चार...
रत्नागिरीत विनापरवाना फ्लेक्सवर होणार कठोर कायदेशीर कारवाई
विनापरवाना फ्लेक्स लावल्यास फ्लेक्सवरील चेहरे सहआरोपी होणार; मुद्रक-प्रकाशकाच्या नावाशिवाय फ्लेक्स लावल्यास गुन्हे दाखल
रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून...
जिल्ह्यात आज रास्त भाव दुकाने राहणार बंद
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचाही राज्यव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा
रत्नागिरी:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-पॉस प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा सर्व्हर बिघाड निर्माण...












