जेके फाईल्स ते गद्रे मरीन रस्त्याचे होणार चौपदरीकरण
तब्बल 24 कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील जे.के. फाईल्स ते गद्रे मरीनपर्यंतच्या रस्त्याच्या स्थितीबाबत ओरड होत असताना, हायवेपासून एमआयडीसीत जाणारा हा मुख्य रस्ता...
मारुती मंदिर येथे दोन टेम्पो चालकांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते साळवी स्टॉप जाणारा रस्ता आणि जे.के.फाईल्स ते शिवाजी नगर जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल...
रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, गुरांचा प्रश्न लवकरच मार्गी
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची माहिती
रत्नागिरी:- गणेशोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी दिवस-रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के काम...
दापोलीत होणार २८०० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्रात ७९ हजार कोटींची महागुंतवणूक; टोरेंट पॉवर- जेएसडब्ल्यू समवेत सामंजस्य करार
रत्नागिरी:- राज्यातील वाढती विजेची मागणी पूर्ण करताना अखंडित वीजपुरवठ्यासाठी अणुऊर्जेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने महाराष्ट्र...
रत्नागिरीसह कोकणात पुढील ५ दिवसांत हवामानात बदल
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण विभागासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरुवातीचे...
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत ११ सप्टेंबरला आंदोलन
रत्नागिरी:- बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योजक व कर्जदारांच्या थकीत कर्जाच्या निवारणासाठी जशा 'वन टाईम सेटलमेंट', कॉम्प्रमाइज सेटलमेंट आणि हेअरकट यांसारख्या सवलतीच्या पद्धती वापरल्या जातात, त्याच...
चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी महामार्गावर १६ आरोग्य पथके तैनात
रत्नागिरी:- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे...
रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या 14 रुग्णालयांनी पैसे केले परत
रत्नागिरी:- शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा...
हरचेरी येथे माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली.
सुभाष गणपत साळवी...
आंबा घाटातील रस्ता पुन्हा खचला; एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विसावा पॉईंटजवळ आणखी एका ठिकाणी रस्ता खचला...












