कोकणनगर परिसरात तिघांना कुत्र्यांचा चावा
गेल्या आठवडाभरात दोन लहान मुलांसह तरुणावर हल्ला
रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. या हिंसक झालेल्या कुत्र्यांनी गेल्या...
जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
ग्रामीण कृषी मौसम सेवाकेंद्राचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारत हवामान विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत...
मांजरे-मेढे येथे खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली. अथर्व राजेश देसाई हा युवक पोहता...
लोकअदालतीत ४,८१४ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी:- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने तब्बल ४ हजार ८१४ प्रकरणांची यशस्वी विनयन व तडजोड झाली आहे. राष्ट्रीय...
कर्ला मशिदीजवळून वृध्द महिला बेपत्ता
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद
रत्नागिरी:- शहरातील कर्ला मशिदीजवळ राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिला घर कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना घडली असून, त्या अद्याप...
कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पावसाची शक्यता, सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान...
रत्नागिरीत वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे पडले महागात
हर्षराज पाटीलवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- स्वतःच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिध्द करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
भरधाव कारच्या धडकेत वेळवंड येथील तरुणाचा जागीच मृत्यू
बावनदी येथे भीषण अपघात
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे भरधाव शेवरलेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण...
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत लाक्षणिक धरणे आंदोलन
रत्नागिरी:- बड्या उद्योगपतींच्या अब्जावधी रुपयांच्या थकीत कर्जांसाठी बँकांकडून 'वन टाईम सेटलमेंट', 'कॉम्प्रमाइज सेटलमेंट' आणि 'हेअरकट'सारख्या कोट्यवधींच्या सवलती सहज दिल्या जातात. मग याच धर्तीवर आर्थिक...
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेमध्ये ९४६ गंभीर आक्षेप
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. जिल्हा परिषदेच्या पथकाने २ हजार ११ वेळा केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत...












