मुंबई-गोवा महामार्गावर निवळी, सप्तलिंगी घाटात कोसळली दरड
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सप्तलिंगी आणि निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर...
वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून तातडीने दखल, दोन दिवसांत कारवाईचे निर्देश
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि...
मिरजोळे-उक्षी मार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक; अनेक विद्यार्थी जखमी
रत्नागिरी:- मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर प्रचंड वाढला असून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. 1 जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत...
गोविंदराव निकम यांनी रुजवलेला सहकार डॉ.चोरगेंनी वाढवला
बाबाजीराव जाधव; जिल्हा बँकेचा सहकार मेळावा उत्साहात
रत्नागिरी:- जिल्ह्यात स्व. गोविंदराव निकम यांनी सहकार रुजवण्यात मोठी कामगिरी केली. त्यानंतर डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली कठीण अवस्थेतून...
सांडपाणी वाहून नेणाऱ्या सात नाल्यांवर रनप उभारणार मल शुद्धीकरण केंद्र
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या समुद्रकिनाऱ्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या हद्दीत शहराचे पाणी समुद्रत वाहुन...
रत्नागिरी शहरातील अनधिकृत फलक, अतिक्रमण, दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश
रत्नागिरी पालिका सर्वसाधारण सभेत निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. या सभेत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांची...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत 15 व्या वित्तच्या 45 कोटींच्या आराखड्याला मंजुरी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात मोठी वाढ
सदस्यांची संख्या २१ वरून २५ होणारसहकार क्षेत्राला मिळणार बळकटी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारात आणि निर्णय प्रक्रियेत अधिक व्यापकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण...
३ व ४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3 आणि 4...












