काळबादेवी समुद्रात बुडालेल्या नेवरेतील प्रौढाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी जेटीजवळ बोटीवरून मच्छीमारी करत असताना तोल जाऊन समुद्रात पडलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह तेथील समुद्रात मिळून आला. ही घटना...
राज्यात सर्वाधिक दूषित पाणी रत्नागिरीत
रत्नागिरी:- राज्यातील पाणी नमुन्यांची तपासणी दर महिन्याला राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून केली जाते. या तपासणीत मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर, तर जूनमध्ये रत्नागिरीमध्ये सर्वाधिक दूषित...
नेवरेतील तरुण काळबादेवीत बुडून बेपत्ता
रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील समुद्रात तरुण बुडून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गजानन महादेव पेडणेकर (रा. नेवरे, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव...
रत्नागिरीचा सुपूत्र पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचा सुपूत्र, प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत...
सुरेश कदम यांची लांजा उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती
रत्नागिरी:- पुणे शहर पोलीस क्राईम ब्रँचसह पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून मागील काही वर्षे यशस्वीरीत्या काम करणारे सुरेश दिनकर कदम यांची नुकतीच पदोन्नती झाली...
बा देवा समुद्रा शांत हो!
समुद्राला श्रीफळ अर्पण करीत नारळी पौर्णिमा साजरी
रत्नागिरी:- सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवेचा… चा ठेका धरत रत्नागिरीत खारवी, भंडारी समाजाने समुद्राला श्रीफळ अर्पण...
डिसेंबरपर्यंत बहुतांश चौपदरीकरण पूर्ण होईल: ना. शिवेंद्रराजे भोसले
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर सर्व्हिस रोड, अंडरपास, ब्लॅकस्पॉट काढण्याच्या आवश्यकतेबाबत नवीन उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक...
स्वच्छ, सुजल ग्राम विकासासाठी ‘सरपंच संवाद’ ॲप
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल पाऊल
रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी 'सरपंच संवाद'...
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे दापोली पोलीस निरीक्षकाविरूद्ध कारवाईचे आदेश
रत्नागिरी:- दापोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस निरीक्षक यांना दिलेला असतानाही २ वर्ष टाळाटाळ केल्याप्रकरणी ना. मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस निरीक्षक...
पर्ससीन बंदीमुळे गिलनेटच्या बांगड्याला चांगला दर
वातावरण पोषक ; वरवडेच्यापुढे समुद्रात मिळताहेत व्हाईट चिंगळ
रत्नागिरी:- वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही अनेक मच्छीमारांना समुद्रावर स्वार होणे शक्य झाले नव्हते; मात्र...












