रेल्वे रुळावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
राजापूरजवळ मोसम येथील घटना
पाचल:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील रेल्वे बोगद्याजवळ रेल्वे रुळावर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे ट्रॅक...
ट्रकच्या धडकेत कोकणनगर येथील तरुणीचा मृत्यू; दोघे जखमी
सातारा-पुणे महामार्गावरील घटना
रत्नागिरी:- सातारा-पुणे महामार्गालगत शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरीतील २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी...
समुद्रात मासेमारी करताना खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ‘पुष्पगंधा’ या मच्छीमारी बोटीवरील एका खलाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार...
जिल्हा परिषदेसमोर शिक्षक समितीचे धरणे आंदोलन
रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, दिनांक २४...
जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 596 मतदारांची नावे वगळणार
रत्नागिरी:- मतदार यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात (एसआयआर) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदारांचे डिजिटायजेशनचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून 13 लाख 29 हजार 42 मतदारांपैकी...
रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल सहाजण बेपत्ता
माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्काचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून बेपत्ता झालेल्या सहा व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या...
रत्नागिरी विशेष कारागृहात ‘अंडरट्रायल’ कैद्यांची संख्या सर्वाधिक
रत्नागिरी:- राज्यातील अनेक कारागृहांवर कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ताण निर्माण झाला असताना रत्नागिरीतील विशेष कारागृहाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. २४६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात...
जिल्ह्यातील १ लाख रुग्णांवर मोफत उपचार
साडेआठ लाख 'आयुष्मान' कार्डधारक
रत्नागिरी:- 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' व 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार...
कस्तुरी चायनीज सेंटरमधील वादातून रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न?
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी
रत्नागिरी:- शहरातील कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या...
कोकण विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या
रत्नागिरी:- महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या...












