रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना न्यायालयाने १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना कारावास...

फणसाच्या झाडावरून पडून तरुण गंभीर जखमी 

रत्नागिरी:- वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत फणस खरेदी करण्यासाठी आलेल्या पनवेल येथील तरुण फणसाच्या झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो

मे महिन्यातच 68 धरणांपैकी 7 धरणं 100 टक्के भरलीरत्नागिरी:- पूर्व मोसमी जोरदार पावसाने आणि त्यालागोलाग आलेल्या मोसमी पावसाच्या दमदार आगमनाने रत्नागिरी जिल्ह्याला पाणीदार केले...

रत्नागिरीत 15 दिवसात 960 कुत्र्यांची नसबंदी

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेने पुन्हा कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये 15 दिवसांच्या टप्प्यात शहरातील...

आरे-वारे पॉईंट येथे पार्क केलेली फोर व्हिलर कोसळली समुद्रात 

रत्नागिरी:-  रत्नागिरीतील सर्वात फेमस असलेल्या आरे - वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. आरे - वारे पॉईंट येथे उभी करून ठेवलेली चारचाकी...

कर्ला येथील पोलिस पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ

रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलिस पाटील यांनी अज्ञात कारणातून गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत...

पावसामुळे जिल्ह्यात तीन लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मागील चौवीस तासात जिल्ह्यात...

नाचणे-शांतिनगर येथील प्रौढाची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील नाचणे-शांतिनगर येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु...

नाचणे ग्रामपंचायत जिल्ह्यात ‘नंबर वन’

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय निकाल जाहीररत्नागिरी:- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून 8 रुग्णांना मदतीचा हात 

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून तीन आठवड्यात गंभीर आजार असलेल्या चार रुग्णांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांचे...