आठ वर्षात ७२ हजार जणांनी केला तंबाखूचा त्याग
३७५ आरोग्य शिबिरे, २३,४०४ जणांची तपासणीरत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत...
ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार गेमचेंजर: उपमुख्यमंत्री शिंदे
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सागरी महामार्गावर नऊ खाडीपूल मंजूर झाले आहेत. मुंबई ते सिंधुदूर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा डिपीआरचे काम...
राजापूर मुख्याधिकारीपदी तुषार बाबर यांची नियुक्ती
दोन अधिकाऱ्यांची बदली; विद्युत विभागाला मिळाला अभियंतारत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतून बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषद मुख्याधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे....
कोंडओझरे येथील ९० टक्के भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोंडओझरे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान...
शीळ धरण भरल्याने सोमवारीही होणार पाणीपुरवठा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराला आता प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची न.प.चे...
कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु: पालकमंत्री डॉ. सामंत
कोकण विभागस्तरीय दोन दिवशीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटनरत्नागिरी:- कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या...
जयगड-तवसाळ समुद्री मार्ग ‘केबलस्टेड’ ब्रिजने जोडणार
रत्नागिरी:- पर्यटकांना प्रवाशांना आता जयगड ते गुहागर हे अंतर कापणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कोकणातून महाबळेश्वर पाठोपाठ आता जयगड ते तवसाळ हा समुद्री मार्ग...
जिल्हा पोलिस दलातील २५८ जणांच्या बदल्यांचे आदेश
रत्नागिरी:- अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलातील विविध संवर्गातील एकाचवेळी तब्बल २५८ बदल्या त्यामध्ये १२ जणांच्या जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.नुकताच जिल्ह्याचा पोलीस स्वीकारलेल्या...
रत्नागिरीच्या पठारावर दुर्मिळ ‘तणमोर’ पक्षाचे दर्शन
जगात उरलेत केवळ ७०० पक्षीरत्नागिरी:- जागतिक स्तरावर 'अत्यंत धोक्यात' (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंदणी असलेल्या 'तणमोर' पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी...
एनडीआरएफचा तळ रत्नागिरीत करण्यासाठी प्रस्ताव करा
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकित ना. सामंत यांच्या सूचनारत्नागिरी:- पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सूक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनची आढावा बैठक घेतली. एनडीआरएफचा कायमस्वरुपी...












